Daughters Day : राष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा; साजरा करा लेकीचा जन्म...

'राष्ट्रीय कन्या दिवस' साजरा करा खास... 

| Sep 21, 2024, 15:28 PM IST

घरात लेकीचा जन्म व्हावा म्हणून आज अनेक कुटुंबात नवस केला जातो. बदलत्या पिढीप्रमाणे विचारही बदलत गेलेत. अनेक घरात लेकीच्या जन्माचा सोहळा साजरा करतात. 22 सप्टेंबर रोजी "राष्ट्रीय कन्या दिन" साजरा केला जातो. या निमित्ताने तुमच्या घरी किंवा पोटीचा जन्म झाला असेल तर हे फोटो शुभेच्छांच्या स्वरुपात नक्की पाठवा....

 

1/8

लेक म्हणजे ईश्वराची देण,  लेक म्हणजे अमृताचे बोल,  तिच्या पाऊलखुणांनी, सुख ही होई अनमोल.  राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

2/8

माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली!

3/8

एक तरी मुलगी सुनेच्या रूपात मिळावी लेकीची सर तिने थोडीतरी भरून काढावी कन्या दिनाच्या शुभेच्छा!!

4/8

 माझ्या स्वप्नामध्ये रंगवलेली बाहुली तू तशीच जीवनात सोन पावलांनी आली तू सोबत तुझी मला अशी मिळाली जशी मी ऊन तू माझी सावली..

5/8

माझ्या पोटी तुझा जन्म  ही माझी पुण्याई  होऊ कशी मी या  परमेश्वराची उतराई

6/8

 माझ्या स्वप्नामध्ये रंगवलेली बाहुली तू तशीच जीवनात सोन पावलांनी आली तू सोबत तुझी मला अशी मिळाली जशी मी ऊन तू माझी सावली..

7/8

मुलगा वारस आहे..मुलगी पारस आहे.. मुलगा वंश आहे.. मुलगी अंश आहे.. मुलगा आन आहे..मुलगी शान आहे.. मुलगा तन आहे.. मुलगी मन आहे.. लेक माझी भाग्याची राजकन्या आहे

8/8

मी नसेल आई दिवा वंशाचा,  मी आहे दिव्यातील वात,  नाव चालवेन कुळाचे बाबा,  मोठी होऊनी जगात राष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...