Happy Birthday Tabu : तब्बूचं खरं नाव माहिती आहे का? पाहा तिचे Unseen Pictures

Tabu Birthday Special :  तब्बूच्या वाढदिवसानिमित्ताने आज आपण तिच्याबद्दलचे असे काही किस्से जाणून घेऊयात. शिवाय तिचे तुम्ही कधी न पाहिलेले फोटो (Tabu Rare and Unseen Pictures) देखील आज आम्ही दाखवणार आहोत. 

Nov 04, 2022, 11:56 AM IST

Tabu Rare and Unseen Pictures : बॉलिवूड अभिनेत्री तब्बू हिचा आज वाढदिवस (Bollywood actress Tabu birthday) ...तब्बू 'दृश्यम 2' (Drishyam 2) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वयाची 52 गाठलेली ही अभिनेत्री आजही चिरतरुण दिसते. तब्बूच्या वाढदिवसानिमित्ताने आज आपण तिच्याबद्दलचे असे काही किस्से जाणून घेऊयात. शिवाय तिचे तुम्ही कधी न पाहिलेले फोटो (Tabu Rare and Unseen Pictures) आणि लहानपणीचे फोटो (Tabu childhood photos) देखील आज आम्ही दाखवणार आहोत. तुम्हाला तब्बूचं खरं नाव माहिती आहे का? नाही ना बस अशाच काही गोष्टी आज आम्ही तब्बूबद्दल सांगणार आहोत. (Happy Birthday Tabu Rare and Unseen Pictures nmp)

1/7

Happy Birthday Tabu Rare and Unseen Pictures nmp

तब्बूचे खरं नाव तबस्सुम फातिमा हाश्मी असं आहे. तब्बूने इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, मराठी आणि बंगाली इत्यादी भाषेतील चित्रपटातून काम केलं.

2/7

Happy Birthday Tabu Rare and Unseen Pictures nmp

1985 मध्ये जेव्हा ती बाल कलाकार म्हणून तिच्या पहिल्या चित्रपटात काम करत होती.तेव्हा तिचं भेट अभिनेता देव आनंद यांच्याशी झाली. त्यावेळी देव आनंद यांनी तब्बू असं नाव या अभिनेत्रीला दिलं. तेव्हापासून तबस्सुम ही तब्बू झाली. देव आनंदने तब्बूला हे नाव दिले आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल.

3/7

Happy Birthday Tabu Rare and Unseen Pictures nmp

 तब्बूचा जन्म जमाल हाश्मी आणि रिजवाना या हैदराबादी मुस्लिम कुटुंबात झाला. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी ही जमाल हाश्मीची बहीण आहे, तब्बू ही शबाना आझमीची भाची आहे.

4/7

5/7

Happy Birthday Tabu Rare and Unseen Pictures nmp

तब्बू हैदराबादच्या सेंट अॅन्स हायस्कूलमध्ये गेली आणि 1983 मध्ये मुंबईत आली. त्यानंतर तिने दोन वर्षे सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. ती लहान असतानाच तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. तिची आई शाळेत शिक्षिका होती आणि तिचे आजी आजोबा निवृत्त प्राध्यापक होते जे शाळा चालवत होते.

6/7

Happy Birthday Tabu Rare and Unseen Pictures nmp

1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या दक्षिण सुपरस्टार वेंकटेशसोबत कुली नंबर 1 या तेलगू चित्रपटात अभिनेत्री म्हणून तब्बूची पहिली भूमिका होती हे फार कमी लोकांना माहिती आहे.

7/7

Happy Birthday Tabu Rare and Unseen Pictures nmp

'माचीस' या चित्रपटासोबतच तिला चांदनी बारसाठी सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.