Hair Grow Tips: लांब आणि दाट केस हवेयत? 'या' 5 सोप्या गोष्टींची सवय लावून घ्या

आपले केस लांब आणि घट्ट असावेत असे प्रत्येक तरुणीला वाटते. यासाठी दर महिन्याला नवे प्रोडक्ट विकत घेऊन हजारो रुपये खर्च केले जातात. पण काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही केस  लांब आणि दाट करु शकता. याबद्दलच्या महत्वाच्या टिप्स जाणून घेऊया.

| Jul 21, 2023, 10:31 AM IST

Hair Grow Tips: आपले केस लांब आणि घट्ट असावेत असे प्रत्येक तरुणीला वाटते. यासाठी दर महिन्याला नवे प्रोडक्ट विकत घेऊन हजारो रुपये खर्च केले जातात. पण काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही केस  लांब आणि दाट करु शकता. याबद्दलच्या महत्वाच्या टिप्स जाणून घेऊया.

1/6

Hair Grow Tips: लांब आणि दाट केसांसाठी 'या' 5 सोप्या गोष्टींची सवय लावून घ्या

Hair Grow Tips Follow these 5 easy habits for long and thick hair

आपले केस लांब आणि घट्ट असावेत असे प्रत्येक तरुणीला वाटते. यासाठी दर महिन्याला नवे प्रोडक्ट विकत घेऊन हजारो रुपये खर्च केले जातात. पण काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही केस  लांब आणि दाट करु शकता. याबद्दलच्या महत्वाच्या टिप्स जाणून घेऊया.

2/6

Hair Grow Tips: लांब आणि दाट केसांसाठी 'या' 5 सोप्या गोष्टींची सवय लावून घ्या

Hair Grow Tips Follow these 5 easy habits for long and thick hair

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दररोज तुमच्या टाळूची मालिश करा. यामुळे केसांना पोषण मिळेल आणि केसांची वाढ झपाट्याने होईल. यासाठी केसांमध्ये केमिकलयुक्त गोष्टींचा वापर टाळा. जसे सीरम, शाम्पू इ.

3/6

केसांचे पोषण

Hair Grow Tips Follow these 5 easy habits for long and thick hair

केसांचे पोषण महत्वाचे आहे. यासाठी आठवड्यातून किमान दोनदा नारळ पाणी, ज्यूस इत्यादी प्या. यामुळे केसांसोबत त्वचाही चमकते.

4/6

केस सुकल्यानंतर फणी फिरवा

Hair Grow Tips Follow these 5 easy habits for long and thick hair

याव्यतिरिक्त जेव्हाही केस धुवाल तेव्हा केस टॉवेलने बांधा आणि नेहमी केस सुकल्यानंतरच फणी फणीने विंचरा.

5/6

खाण्यावर लक्ष द्या

Hair Grow Tips Follow these 5 easy habits for long and thick hair

केसांना प्रथिने देण्यासाठी चांगले खा. यासोबतच आठवड्यातून एकदा दही, मेथी हेअर पॅक किंवा तांदळाच्या पाण्याने केस धुवा. यामुळे तुमचे केस लांब आणि दाट होतील.

6/6

हेयर पॅक

Hair Grow Tips Follow these 5 easy habits for long and thick hair

यासोबत केसांना पोषण देण्यासाठी हिबिस्कस आणि कोरफडीचा बनवलेला हेअर पॅक लावा. यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळेल. हे मिश्रण 10 दिवसातून एकदा केसांना लावा.