Gyanvapi Vyasji Tahkhana photos: ज्ञानवापीतील 'ते' तळघर नेमकं आहे तरी कसं? अखेर फोटो समोर

Gyanvapi Vyasji Tahkhana photos: बुधवारी वाराणासी उच्च न्यायालयाच्या निर्णानंतर अखेर ज्ञानवापीच्या तळघरात पूजा संपन्न झाली. पाहा या तळघराची खास छायाचित्र... 

Feb 01, 2024, 13:21 PM IST

Gyanvapi Vyasji Tahkhana photos: वाराणासीतील ज्ञानवापी मशीद आणि तेथील व्यास तळघराची चर्चा आता पुन्हा डोकं वर काढताना दिसत असून, याच्याशीच संबंधित काही फोटो समोर आले आहेत. 

1/7

30 वर्षांनंतर अखेर ...

Gyanvapi Vyasji Tahkhana inside photos

Gyanvapi Vyasji Tahkhana photos: न्यायालयाच्या निर्णयानंतर साधारण 30 वर्षांनंतर अखेर ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजाविधी पार पडला. 

2/7

काही तासांतच पूजा...

Gyanvapi Vyasji Tahkhana inside photos

Gyanvapi Vyasji Tahkhana photos: न्यायालयाच्या या निर्णयानंतर काहीच तासांनी तो अंमलात आणण्यात आला आणि या तळघराची छायाचित्र समोर आली. 

3/7

पूजाविधी

Gyanvapi Vyasji Tahkhana inside photos

उपलब्ध माहितीनुसार याच व्यास तळघरामध्ये काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा शुभमुहूर्त काढणाऱ्या गणेश्वर द्रविड यांनी तब्बल तीस वर्षांनंतर या तळघरात पूजाविधी पार पडला. 

4/7

तळघर

Gyanvapi Vyasji Tahkhana inside photos

प्रथमदर्शनी पाहिलं असता या तळघरातील मोठाले खांब अद्यापही सुस्थितीत असल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी हे तळघर स्वच्छ केल्यानंतर इथं पूजा करण्यात आली. 

5/7

आनंदाचा क्षण

Gyanvapi Vyasji Tahkhana inside photos

हा क्षण सर्वांसाठीच आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया यावेळी महंत माधव दत्त त्रिपाठी यांनी दिली. 

6/7

दर दिवशी पूजा

Gyanvapi Vyasji Tahkhana inside photos

इथून पुढं या व्यास तळघरामध्ये दर दिवशी धूप आरती पार पडेल. ज्यानंतर इथं बाबा विश्वनाथ यांची विधीवत पूजा संपन्न होणार आहे. 

7/7

Exclusive छायाचित्र

Gyanvapi Vyasji Tahkhana inside photos

नुकतीच या व्यास तळघराची काही Exclusive छायाचित्र समोर आली असून, अनेकांना थक्क करत आहेत.