GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन झी २४ तास वर, पाहा यामध्ये तुमचाही बाप्पा दिसतोय का
1/14
केरभाऊ डोंगरे, जुन्नर
![केरभाऊ डोंगरे, जुन्नर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/25/646370.jpeg)
केरभाऊ डोंगरे यांनी यंदा घरगुती पद्धतीने शाडूच्या गणपतीच्या बाजूला झाडांच्या कुंड्या, वडाच्या पारंब्या, रिकामा असलेला सुगरणीचा खोपा, शेतीतील फुलांची सजावट, आकर्षक वेली, वापरात नसलेल्या वर्तमान पत्रांचे कागदी गोळे, खूप जुन्या लाकडाच्या मांडण्या, इतर उतरणीवर विविध फळे अशा पर्यावरण पुरक गोष्टींचा वापर केला आहे. या वेगळ्या पद्धतीत बाप्पा अगदी मनमोहक दिसत आहे.
2/14
मनीष भानुशाली
![मनीष भानुशाली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/25/646295-manishbhanushali.jpeg)
3/14
प्रफुल मोरे.
![प्रफुल मोरे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/25/646292-prafulmore.jpeg)
4/14
जाधव परिवार, आकुर्ली
![जाधव परिवार, आकुर्ली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/25/646289.jpeg)
5/14
रणवीर खडके
![रणवीर खडके](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/25/646286.jpeg)
6/14
श्री संत भिवसन महाराज गणेशोत्सव मंडळ, अकोला
![श्री संत भिवसन महाराज गणेशोत्सव मंडळ, अकोला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/25/646284.jpeg)
7/14
पद्मन नगर, विरार-वसई
![पद्मन नगर, विरार-वसई](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/25/646282-padmannagar.jpeg)
पद्मान नगर गणेश मंडळ यांनी यंदा लाडक्या बाप्पाचे आगमन अगदी भव्य पद्धतिने केले आहे. मात्र बाप्पांची मूर्ती अगदी सुंदर आहे. यावर्षी गणेशउत्सवची थीम ही महाल म्हणून निवडली होती. तर मंडळात बाप्पा ०५ दिवसांचा पाहुणा असतो. तर दरवर्षप्रमाणेच या ०५ दिवसांमध्ये अनेक कार्यक्रम होतात, जसे की लहान मुलांसाठी स्पर्धा, भजन, आणि धार्मिक गाणी, अशी आयोजित केली जातात.
8/14
यश पाटील, पुणे
![यश पाटील, पुणे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/25/646281-devi.jpg)
9/14
शुभम सातकर अंधेरी मुंबई
![शुभम सातकर अंधेरी मुंबई](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/25/646280.jpeg)
10/14
दिनकर सोनवणे, सम्राट कॉलनी जळगांव
![दिनकर सोनवणे, सम्राट कॉलनी जळगांव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/25/646279.jpeg)
11/14
गणपत बडे, वरळी, मुंबई
![गणपत बडे, वरळी, मुंबई](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/25/646278.jpeg)
12/14
जयंत पाटील मुंबई
![जयंत पाटील मुंबई](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/25/646277-jayantpatil.jpeg)
13/14
हेरंब जोशी मुंबई
![हेरंब जोशी मुंबई](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/25/646276-herambjoshi.jpeg)