नवरात्रीत सुंदर दिसण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
नवरात्री 2023 फॅशन टिप्स: नवरात्रीचा उत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यावेळी गरबा किंवा दांडिया रात्रीचे आयोजनही केले जाते. या काळात लोक वेगवेगळे लूक ट्राय करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही याची आवड असेल, तर तुम्ही सुंदर दिसण्यासाठी काही फॅशन टिप्स फॉलो करू शकता.
1/6
नवरात्रीत साडी नेसा - नवरात्रीत साधारणपणे गुजराती पोशाख परिधान केला जातो. मात्र, काहींना या काळात हलके कपडे घालायचे असतात. अशा स्थितीत तुम्ही हलक्या वजनाचा प्रिंटेड पर्याय निवडू शकता किंवा तुम्हाला साडीमध्ये आराम वाटत असेल तर तुम्ही लाल, गुलाबी आणि केशरी रंगाची राजस्थानी बांधणी साडी घालू शकता, जी तुम्हाला उत्तम लुक देईल. एवढेच नाही तर साडीसोबत चांगला मेकअपही करता येतो.
2/6
3/6
4/6
5/6
6/6