Zika Virus in Mumbai: झिका व्हायरसचा पहिला रूग्ण सापडला, मुंबईकरांनो, 'अशी' घ्या काळजी
Zika Virus Case in Mumbai: मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनीमुंबईकरांना आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. झिका आजाराला रोखण्यासाठी नागरिकांनी घाबरून जावू नये. झिका व्हायरस रोखण्यासाठी डास प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले.
Zika Virus Case in Mumbai: मुंबईत चेंबूर येथे झिका विषाणू बाधित रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या एम पश्चिम विभागात एका 79 वर्षीय रूग्णाला झिका व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले. या रूग्णाला 19 जुलै 2023 पासून ताप, सर्दी आणि खोकला अशी लक्षणे होती. यानंतर रूग्णाने खासगी वैद्यकीय उपचार घेतले.
1/7
झिका व्हायरसचा पहिला रूग्ण सापडला, मुंबईकरांनो, 'अशी' घ्या काळजी
2/7
चेंबूरमध्ये आढळला रुग्ण
3/7
उपचार करुन सोडले घरी
4/7
पालिकेचे आवाहन
5/7
डास प्रतिबंधात्मक उपाययोजना
6/7