Father's Day 2021 : बॉलिवूडचे सिंगल फादर; एकाला तर सहा मुलं

बॉलिवूडमध्ये नवा ट्रेंड सुरू झालाय तो म्हणजे सिंगल फादरचा.  

Jun 20, 2021, 10:15 AM IST

बॉलिवूडमध्ये नवा ट्रेंड सुरू झालाय तो म्हणजे सिंगल फादरचा. नेहमी फॅशन, नवे ट्रेंडच्या मागे धावणाऱ्या या विश्वाने सिंगल फादर ही संकल्पना तितक्याच आवडीने जोपासली आहे. बॉलिवूडमध्ये सिंगल फादरची सुरूवात अभिनेता तुषार कापूरने केली. त्यानंतर अनेक अभिनेत्यांनी सरोगेसी किंवा मुल दत्तक घेण्याच्या माध्यमातून पितृत्व स्वीकारले आहे. परंतु लग्ना आधीच मुलं असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते त्यांच्या मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहेत. त्यातील काही अभिनेते....

1/5

अभिनेता तुषार कपूर

अभिनेता तुषार कपूर

तुषार एका मुलाचा सिंगल फादर आहे.  

2/5

दिग्दर्शक करण जोहर

दिग्दर्शक करण जोहर

करण जोहरने सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे.

3/5

अभिनेता राहुल बोस

अभिनेता राहुल बोस

राहुल बोसने 6 मुलांना दत्तक घेतले आहे. तो सामाजिक कामांमध्ये कायम अग्रेसर असतो.

4/5

अभिनेता राहुल देव

अभिनेता राहुल देव

राहुलने त्याच्या मुलाला एकट्याने सांभाळले आहे. त्याचा मुलगा सिद्धांत आता 22 वर्षांचा आहे.2009 साली कर्करोगामुळे त्याच्या पत्नीचं निधन झालं. तेव्हापासून तो सिद्धांतचा सिंगल फादर आहे. त्याने दुसरं लग्न केलं नाही. 

5/5

अभिनेता ऋतिक रोशन

अभिनेता ऋतिक रोशन