वर्षानुवर्षे रिलेशनशिपमध्ये असलेले 'हे' Celebrity Couples आजही आहेत Unmarried? एकमेकांची कंपनी करतायत एन्जॉय

Bollywood Couples Live in Relationship: बॉलिवूड म्हणा किंवा टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेते-अभिनेत्री त्यांच्या रिलेशनशिपमुळे (Relationships) कायमच चर्चेत असतात.

Dec 28, 2022, 22:02 PM IST

Bollywood Couples Live in Relationship: बॉलिवूड म्हणा किंवा टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेते-अभिनेत्री त्यांच्या रिलेशनशिपमुळे (Relationships) कायमच चर्चेत असतात. काही सेलिब्रेटी लग्न करतात आणि आपल्या साथीदारासोबत आपल्या सहजीवनाची सुरूवात करतात तर काहींच्या लग्नाचे पर्व मध्येच अर्धवट राहते आणि ते सगळं चांगलं असताना घटस्फोटही घेतात. तर काही जण लग्नाचं बंधन न स्विकारता आपल्या आयुष्यात आपली मेैत्री, कंपनी एन्जॉय करतात. बॉलिवूडमध्येही असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. यावर्षीही या कपल्सनी लिव्ह इन मध्ये (Live in Relationship) राहण्याचा निर्णय कायम ठेवल्याचे दिसून आले आहे. 

1/5

राहुल देव आणि मुग्धा गोडसे

entertainment these are the bollywood and television coulple are still in live in relationship not married

राहुल देव आणि मुग्धा गोडसे देखील अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. 

2/5

श्रीजीता डे आणि मायकल बीपी

entertainment these are the bollywood and television coulple are still in live in relationship not married

श्रीजीता डे आणि मायकल बीपी हे दोघं जर्मनीत आहेत. तेही एकमेकांसोबत चांगली रिलेशनशिप शेअर करतात. त्यांचा साखरपूडा झाल्याचं समोर आलं आहे. पण अद्याप त्यांनी लग्न केलेले नाही.   

3/5

डेलनाझ इराणी आणि डीजे पर्सी

entertainment these are the bollywood and television coulple are still in live in relationship not married

डेलनाझ इराणी आणि डीजे पर्सी हे दोघंही एकमेकांसोबत राहतात. त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. मध्यंतरी डेलनाझ आपल्या पतीच्या साखरपुड्याला गेली असल्याची बातमी व्हायरल झाली होती. डेलनाझ इराणीनं राजीव पॉल या आपल्या पतीला घटस्फोट दिला आहे. 

4/5

हिना खान आणि रॉकी जैस्वाल

entertainment these are the bollywood and television coulple are still in live in relationship not married

हिना खान आणि रॉकी जैस्वाल हे दोघंही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. अजून तरी या दोघांनी लग्न केलेले नाही परंतु ते एकमेकांची कंपनी एन्जॉय करतात. मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते परंतु हिना खाननं सगळे गैरसमज दूर केले होते. 

5/5

अश्लेषा सावंत आणि संदीप बसवाना

entertainment these are the bollywood and television coulple are still in live in relationship not married

क्योंकी सांस भी कभी बहू थी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेले अश्लेषा सावंत आणि संदीप बसवाना हे 18 वर्षांपासून एकत्र आहेत. अद्याप त्या दोघांनी लग्न केलेले नाही.