Good News! 'या' मोबाईल रिचार्ज प्लान्सवर Free मिळतंय Netflix, Amazon Prime

Netflix, Amazon Prime free : वेब सीरीज आणि एक्सक्लुझिव्ह कंटेंट पाहायचाय? पाहून घ्या आणि आताच मोबाईल रिचार्ज करा... 

Feb 07, 2023, 14:44 PM IST

Netflix, Amazon Prime free : सध्याच्या दिवसांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. मनोरंजनाच्या दृष्टीनं बऱ्याचदा या प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन अनेकजण घेताना दिसतात. पुढे ज्या व्यक्तीकडे हे Subscriptions आहेत त्याच्याकडे अॅक्सेस मागणाऱ्यांची जणू रांगच लागते. पण, आता मात्र तसं होणार नाही.

 

1/5

Jio Rs 999 Postpaid Plan Details

enjoy free Netflix Amazon Prime on Jio recharge plans read details

मोबाईलचा नेट पॅक मारतानाच तुम्हाला या अॅप्सचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे, तेसुद्धा अगदी मोफत. त्यामुळं ही बातमी फायद्याचीच म्हणावी लागेल.... 

2/5

Jio Rs 999 Postpaid Plan Details

enjoy free Netflix Amazon Prime on Jio recharge plans read details

200GB च्या या प्लानमध्ये तुम्हाला 100 दिवसांसाठी SMS, Netflix, Amazon आणि जिओ या अॅपचं सब्सक्रिप्शन मिळेल. 

3/5

Jio Rs 799 Postpaid Plan Details

enjoy free Netflix Amazon Prime on Jio recharge plans read details

100 जीबी डेटा असणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड मेसेज आणि कॉल्स अशी सुविधा तर मिळेलच. पण, 100 दिवसांसाठी तुम्हाला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईन आणि जिओची मेंबरशिप मिळेल. 

4/5

Jio Rs 399 Postpaid Plan Details

enjoy free Netflix Amazon Prime on Jio recharge plans read details

75 जीबी इतका डेटा असणाऱ्या या पॅकमध्ये दररोज 100 SMS ची सुविधा मिळते. शिवाय डेटा संपल्यानंतर जिओकडून 10 रुपये प्रती GB रक्कम आकारली जाते. या प्लानमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनची मेंबरशिप मिळते. 

5/5

Jio Rs 599 Postpaid Plan Details

enjoy free Netflix Amazon Prime on Jio recharge plans read details

100 जीबी डेटा देणारा हा प्लान 100 दिवसांसाठी लागू असून, यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स, अॅमेझॉनचं सब्सक्रिप्शन मिळतं.