Eid Mubarak 2024 Wishes : रमजान ईदच्या निमित्त द्या खास शुभेच्छा संदेश!

Happy Eid-ul-Fitr 2024 : येत्या गुरुवारी 11 एप्रिलला रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. अशात तुमच्या प्रियजन, मित्रमैत्रिणी आणि सहकाऱ्यांना म्हणा ईद मुबारक (Eid Mubarak )

Apr 09, 2024, 15:48 PM IST
1/10

रमजान ईदनिमित्त पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात सदैव नांदो आनंद याच ईदनिमित्त शुभेच्छा रमजान ईद मुबारक!

2/10

हे चांद त्यांना माझा पैगाम दे खुशी चा दिवस आणि हास्याची शाम दे जेव्हा पाहतील बाहेर येऊन ते तुला तेव्हा त्यांना माझ्याकडून ईद मुबारक बात दे..!

3/10

तुम्हाला आणि तुमच्या परिवारला आनंदाने भरलेली ही ईद मुबारक!

4/10

तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…! छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली.. सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

5/10

 ईद लेकर आती है ढेर सारी खुशियां, ईद मिटा देती है इंसान में दूरियां, ईद है ख़ुदा का एक नायाब तौफा, और हम भी कहते हैं आपको ईद मुबारक!  

6/10

तमन्ना आपकी सब पूरी हो जाए, हो आपका मुकद्दर इतना रोशन की, आमीन कहने से पहले ही आपकी हर दुआ कबूल हो जाए।। ईद मुबारक  

7/10

तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा! ईद मुबारक!

8/10

तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो, तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो, सर्वाना रमजान ईद च्या मनापासून शुभेच्छा!

9/10

अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा… ईद मुबारक!

10/10

धर्म, जात –पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची… एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमजान ईदची… ईद मुबारक!