Bold and Beautiful दिशा पटानीच्या हॉट लूकनं लावली सोशल मीडियावर आग

Disha Patani : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या बोल्ड आणि क्लासिक लूक आणि ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. बॉलिवूडमधल्या सुंदर अभिनेत्रींमध्ये दिशा पटानीचे नाव आहे. नुकतेच दिशानं तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.   

| May 05, 2024, 15:15 PM IST
1/7

दिशा पटानी

दिशा पटानीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. 

2/7

विकेंडला दिशानं शेअर केलेल्या या हॉल लूकमधील फोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

3/7

दिशानं ब्राउन रंगाची बिकीनी परिधान केली आहे. तर समुद्र किनारी तिनं हे फोटो क्लिक केले आहेत. 

4/7

दिशाच्या बोल्ड अदा पासून सगळे चाहते घायाळ झाले आहेत. दिशा खरंच Bold and Beautiful मुलीचं प्रतिक आहे असं काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 

5/7

हे फोटो शेअर करत दिशानं गुलाबी रंगाचं फूल कॅप्शनमध्ये दिलं आहे. 

6/7

दिशाला बीचवर फोटो काढायला खूप आवडतं किंवा तिला समुद्र खूप आवडतात हे सगळ्यांना माहित आहे. 

7/7

आगामी प्रोजेक्ट्स

दिशा लवकरच दाक्षिणात्य अभिनेता सूर्यासोबत कंगुवामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय ती प्रभाससोबत कल्की 2898 AD या चित्रपटात देखील दिसणार आहे. (All Photo Credit : Disha Patani Instagram)