150 वर्ष जुन्या 'ही' Golden Haveli का आहे चर्चेत? परदेशी पाहुण्यांनी लागले वेड
Golden Haveli Delhi : चांदणी चौकात एकेकाळी हजारो हवेल्या होत्या मात्र शहरीकरणांनंतर आता त्यांची संख्या केवळ 100 इतकी झाली आहे. त्यापैकीच एक हवेली आहे जी 150 वर्षे जुनी आहे. आता या 150 वर्षे जुन्या गोल्डन हवेलीचे उद्घाटन करण्यात आले आहे. ओल्ड दिल्लीच्या लहान आणि अरुंद गल्ल्यांमध्ये वसलेली ही गोल्डन हवेली 19व्या शतकातील जुन्या आठवणींना उजाळा देते. मुघल स्थापत्यकलेचा एक नमुना असलेली ही हवेली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुघल शैलीत बांधलेल्या या हवेलीचे उद्घाटन 9 मार्च रोजी झाले. चला तर पाहूया 150 वर्ष जुन्या या गोल्डन हवेलीचे आतील फोटो.
1/5
2/5
3/5
4/5