Photos: 'दीपिकाच्या मुलीचा मी...'; आता रणबीरची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

Deepika Padukone Becomes Mother Ranbir Kapoor Comment: दीपिका आणि रणबीर अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते. मात्र त्यांची लव्हस्टोरी अर्थ्यातच संपली आणि दोघांनी वेगळ्या वाटा निवडल्या. आता दीपिकाने रणवीरबरोबर तर रणबीरने आलियाबरोबर लग्न केलं आहे. दीपिका आता आई झाली असून यानंतर रणबीरचं एक विधान चर्चेत आहे. नेमकं काय आहे हे पाहूयात...

Swapnil Ghangale | Sep 09, 2024, 14:43 PM IST
1/15

ranveerranbir

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग पहिल्यांदा पालक झाल्याच्या वृत्तामुळे मनोरंजनसृष्टीमध्ये आनंदाचं वातावरण असतानाच एक प्रतिक्रिया सध्या चांगलीच चर्चेत आहे. हे प्रकरण काय आहे पाहूयात...

2/15

ranveerranbir

एक काळ असा होता जेव्हा अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण एकमेकांच्या प्रेमात होते.  

3/15

ranveerranbir

मात्र पुढे दीपिका आणि रणबीर विभक्त झाले. तरी आजही ही जोडी कायमच चाहत्यांच्या चर्चेत असते.   

4/15

ranveerranbir

ब्रेकअपनंतरही दीपिका आणि रणबीर यांच्यातील मैत्री टिकून आहे.

5/15

ranveerranbir

दीपिकाचा पती रणवीर सिंह आणि रणबीर यांचीही चांगली मैत्री आहे.  

6/15

ranveerranbir

रणवीर सिंह आणि रणबीर हे दोघे कॉफी विथ करण च्या पाचव्या पर्वामध्ये एकत्र झळकले होते.  

7/15

ranveerranbir

यावेळेस रणबीरने दीपिका आणि रणवीरच्या भविष्यात होणाऱ्या बाळासंदर्भात एक विधान केलं होतं.  

8/15

ranveerranbir

रणवीरसोबत असतानाच आपल्याला अवघडल्यासारखं होतं नाही, असं रणबीरने सांगितलं होतं.  

9/15

ranveerranbir

मी आणि दीपिका आमच्या नात्यामधून पुढे मुव्ह ऑन झालो आहोत, असं रणवीरसमोर रणबीर म्हणाला होता.  

10/15

ranveerranbir

रणवीर आणि दीपिका एकमेकांसोबत छान शोधून दिसतात. मी त्यांच्यासाठी फार समाधानी आहे, असं रणबीर म्हणाला होता.  

11/15

ranveerranbir

दीपिकाच्या मुलीचा मी आवडता अभिनेता होईल असा विश्वास रणबीरने बोलून दाखवला होता. "ते दोघे छान गोंडस मुलांना जन्म देवोत. मी अपेक्षा करतो की मी त्यांच्या मुलांना (मुलाला/मुलीला) अभिनेता म्हणून आवडेल. मी त्यांच्या (मुलाचा/मुलींचा) आवडता अभिनेता होईल अशी अपेक्षा ठेवतो," असंही रणबीर म्हणालेला.  

12/15

ranveerranbir

दीपिका आणि रणवीर 8 सप्टेंबर 2024 रोजी आई-वडील झाले. 

13/15

ranveerranbir

दीपिका आणि रणवीर या दोघांना कन्यारत्नप्राप्ती झाली आहे.  

14/15

ranveerranbir

त्यामुळे आता रणबीरने व्यक्त केलेली दीपिका आणि रणवीरच्या लेकीसंदर्भातील भविष्य खरं होणार का हे येणारा काळच सांगेल.   

15/15

ranveerranbir

दीपिका आणि रणवीरच्या मुलीला रणबीरचा अभिनय आवाडणार का हे भविष्यात समोर येईलच.