Creepy Dolls : 'या' समुद्रकिनाऱ्यावर लाटांसोबत वाहून येतात भयानक बाहुल्या; काय आहे यांचं रहस्य?

Creepy Dolls Wash Up on Texas Beaches : समुद्रात किंवा समुद्र किनाऱ्यावर अनेकदा आपल्याला शंख, शिंपले सापडतात. मात्र तुम्ही कधी समुद्राच्या लाटांमधून बाहुल्या आल्याचं ऐकलंय का?

May 23, 2023, 22:07 PM IST
1/5

अमेरिकेतील एका समुद्रकिनाऱ्यावर भयानक बाहुल्या किनाऱ्यावर येतात. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील टेक्सासमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर अत्यंत रहस्यमय बाहुल्या वाहून आल्याचं दिसून आलं होतं. 

2/5

युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास मरीन सायन्स इन्स्टिट्यूटने याबाबत संशोधन केलं. या संशोधनाला मिशन-अरनास रिझर्व्ह असं नाव दिलं.

3/5

यावेळी संशोधकांना समुद्रकिनाऱ्यावर डझनभर बाहुल्या सापडल्या.

4/5

संशोधकांच्या टीममधील एका सदस्याने सांगितलं की, या बाहुल्या खूप भितीदायक आणि रहस्यमयी आहेत. 

5/5

या बाहुल्या कुठून येतात याबाबतचं रहस्य अजून उलगडलेलं नाहीये.