PHOTO: ... म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना 'सरखेल' पदवी बहाल केली
Kanhoji Angre: आजच्या दिवशीच म्हणजेच 4 जुलै रोजी 295 वर्षांपूर्वी कान्होजी यांना गनिमांशी लढताना वीरमरण आले. 'ज्याचा आरमार त्याचा समुद्र', 'ज्याची सागरी तटबंदी भक्कम त्याचं राज्य भक्कम' छत्रपती शिवरायांनी हे आधीच जाणलं होतं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मराठा आरमारसाठी अमुलाग्र योगदान दिलं होतं.
1/10
'ज्याचा आरमार त्याचा समुद्र', 'ज्याची सागरी तटबंदी भक्कम त्याचं राज्य भक्कम' छत्रपती शिवरायांनी हे आधीच जाणलं होतं. स्वराज्य वाढवण्यासाठी आणि रयतेला गनिमांपासून संरक्षण द्यायचं असेल तर फक्त गड किल्लेच नाही तर सागरी सीमांवरही आपलं राज्य असणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराची स्थापना केली.
2/10
3/10
5/10
7/10
8/10
9/10