Royal Wedding : सुलतानच्या मुलीचे चुलत भावासह लग्न; हिऱ्यांचा ड्रेस, सोन्याचे सिंहासन आणि... थाट पाहून डोळे फिरतील
या लग्न सोहळ्याचे फोटो पाहून नेटकऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत. कारण, या फोटोत राजकुमारीच्या लग्नाचा शाही थाट पहायला मिळत आहे. राजकुमारीचा हिऱ्यांचा ड्रेस आणि दागिने पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.
Brunei Sultan Daughter Royal Wedding 2023 : जगातील श्रीमंताच्या यादीत ब्रुनेईचा सुलतान (Brunei Sultan) हसनल बोलकिया याचे नाव घेतले. सुलतानच्या मुलीचा शाही विवाह सोहळा नुसताच पार पडला. हिऱ्यांचा ड्रेस, सोन्याचे सिंहासन आणि शाही थाट. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 2023 या वर्षातील हे पहिले Royal Wedding आहे.
2/5
3/5