महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथं पहायला मिळतो काश्मिरसारखा नजारा! वर्षातून 3 महिने धुक्यात गायब असतं

सफर करुयात महाष्ट्रातील निसर्गरम्य गावाची....

Aug 31, 2024, 22:35 PM IST

Bhordi Village in Velhe Pune Maharashtra : महाराष्ट्रावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. पावसाळ्यात तर निसर्ग सौंदर्याला बहर येतो. महाराष्ट्रात एक अस गाव आहे  जिथं काश्मिरसारखा नजारा पहायला मिळतो. या गावात तुफान पर्जन्यवृष्टी होते. यामुळे वर्षातील 3 महिने हे गाव धुक्यात हरवलेले असते. हे गाव पुणे जिल्ह्यात आहे.

1/7

महाराष्ट्रातील या अनोख्या गावात फिरताना काश्मिरचा फिल येतो. 

2/7

या देवराईत केळेश्वर मंदिर देखील आहे.  सभामंडप व गर्भगृह अशी ह्या मंदिराची रचना आहे. गर्भगृहात शिवलिंग पहायला मिळते. 

3/7

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेली जंगलं. येथे अनेक दुर्मिळ वनस्पती देखील आहेत.   

4/7

या  गावाच्या सीमेवर घनदाट वृक्षरांनी  वेढलेल्या केळेश्वर देवराई देखील आहे.  

5/7

पावसाळ्यात या गावात स्वर्ग सुखाचा अनुभव येतो. 25  ते 30 घरे असलेले असं हे अतिशय छोटसं गाव आहे.   

6/7

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात भोर्डी नावाचे गाव अतिदुर्गम भागात आहे. 

7/7

घनदाट जंगलात असलेले हे गाव वर्षातून 3 महिने धुक्यात गायब असतं.