अविवाहित अभिनेत्री झाली आई; वयाच्या 31 व्या वर्षी अखेर मिळाली प्रेमाच्या माणसाची साथ
Entertainment News : अशा या चित्रपट विश्वातून सध्या एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण, अनेक तरुणांना आपल्या स्मितहास्यानं घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीनं अखेर तिचा आयुष्यभराचा जोडीदार निवडला आहे.
Bollywood : कलाविश्वामध्ये सेलिब्रिटी मंडळी आणि त्यांची नाती कायमच लक्ष वेधून घेतात. अमुक एका सेलिब्रिटीचं तमुक सेलिब्रिटीशी असणारं नातं, त्यानंतर नात्यात येणारं वादळ किंवा मग नात्याचा लग्नापर्यंतचा टप्पाही चर्चेचा विषय ठरतो.
1/7
अविवाहीत असतानाच झाली आई...
![अविवाहीत असतानाच झाली आई... bollywood Actress Amy Jackson Engagement photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/30/700564-amy-jackson-engagement-with-ed-westwick-2024-01-3b6d89cdc4cc50035f478fa55471c9c6.jpg)
2/7
खास ठिकाणी प्रपोज
![खास ठिकाणी प्रपोज bollywood Actress Amy Jackson Engagement photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/30/700562-amy-jackson-engagement-with-ed-westwick-pic-2024-01-9f3148592358d64569cdd527439cf256.jpg)
बर्फाच्छादित डोंगररांगा आणि कडाक्याच्या थंडीमध्ये साखरपुडा करत साथीदारासोबतच्या नात्याला नवं नाव देणारी ही अभिनेत्री आहे, एमी जॅकसन. एमीनं 2019 मध्ये व्यावसायिक जॉर्ज पॅनायिओटुच्या मुलाला जन्म दिला. पण काही मतभेदांमुळं ही दोघं या नात्यात एकत्र राहू शकली नाहीत. अखेर एमी आणि जॉर्जनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
3/7
कोण आहे तो?
![कोण आहे तो? bollywood Actress Amy Jackson Engagement photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/30/700563-amy-jackson-engagement-with-ed-westwick-photo-2024-01-c607a60d15f2252f81efb4eac5432d2b.jpg)
4/7
प्रेमाचं नातं...
![प्रेमाचं नातं... bollywood Actress Amy Jackson Engagement photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/30/700561-amy-jackson-engagement-with-ed-westwick-news-2024-01-8d48210a59705c3adfedab93b5353937.jpg)
5/7
अविस्मरणीय क्षण
![अविस्मरणीय क्षण bollywood Actress Amy Jackson Engagement photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/30/700560-amy-jackson-engagement-with-ed-westwick-children-2024-01-d67f31cef7b7def2fb717d99b0112b46.jpg)
6/7
Engagment Rings
![Engagment Rings bollywood Actress Amy Jackson Engagement photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/30/700559-amy-jackson-son-name-2024-01-9a7867fb330501323433cab52fb2e427.jpg)