कधीच चोरी होणार नाही बाईक, फक्त फॉलो करा 'या' टिप्स

देशात अनेक जण बाईक वापरतात. मात्र, अनेकदा लोक बाईक चोरीला गेल्याने चिंतेत असतात. जर तुम्ही देखील बाईक वापरत असाल तर पुढील टिप्स फॉलो करा. 

| Aug 09, 2024, 15:53 PM IST
1/5

सीसीटीव्ही

सर्वात प्रथम तुम्ही चोरांपासून सुरक्षित राहण्यासाठी बाईक योग्य ठिकाणी पार्क करा. घरासमोर सीसीटीव्ही असेल अशा ठिकाणी बाईक पार्क करा.

2/5

अलार्म

यासोबत तुम्ही बाईक चोरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी बाईकमध्ये चोरीचा अलार्म वापरू शकता. त्यामुळे कोणाही तुमच्या गाडीला हात लावण्याचा प्रयत्न करेल तेव्हा अलार्म वाजेल.

3/5

इलेक्ट्रिक कनेक्शन

जर तुम्हाला बाईकचे पार्ट विषयी चांगली माहिती असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक कनेक्शन तोडून टाका. त्यामुळे कोणीही सहजासहजी बाईक चोरू शकणार नाही.   

4/5

चेन लॉक

बाईकला चोरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही Chain Locks वापरू शकता. कुठेही बाहेर फिरायला गेलात तर तुम्ही सोबत Chain Locks ठेवा. 

5/5

डिस्क ब्रेक लॉक

चोरांपासून बाईकला सुरक्षित ठेवण्यासाठी डिस्क ब्रेक लॉक वापरा. हे लॉक खूप लहान असते. त्यामुळे ते बाईकच्या स्टोरेजमध्ये सहज बसेल.