रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे 'इतके' फायदे, आजपासूनच करा सुरुवात
Eating Dates: पोटाच्या विकाराने त्रास असलेल्यांनी सकाळी खजूर जरूर खावे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचन आणि आतड्याची प्रक्रिया सुलभ होते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.
Eating Dates Empty Stomach: खजुरामध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे डॉक्टरही आपल्याला खजूर खाण्याचा सल्ला देतात. पण गोड फळ रोज सकाळी रिकामी पोटी खाल्ल्यास त्याचा शरीरावर किती सकारात्मक परिणाम होतो? याबद्दल जाणून घेऊया.
1/6
रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे 'हे' फायदे, आजपासूनच करा सुरुवात
Eating Dates Empty Stomach: खजूर खाणे आरोग्यासाठी केव्हाही फायदेशीर असते हे आपल्या सर्वांनाच माहिती असेल. खजुरामध्ये अनेक पोषक घटक असतात जी शरीरासाठी फायदेशीर ठरतात. खजुरामध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे डॉक्टरही आपल्याला खजूर खाण्याचा सल्ला देतात. पण गोड फळ रोज सकाळी रिकामी पोटी खाल्ल्यास त्याचा शरीरावर किती सकारात्मक परिणाम होतो? याबद्दल जाणून घेऊया.
2/6
वजन आटोक्यात
3/6
दिवसभर ऊर्जा
4/6
पचनक्रिया सुधारेल
5/6
गोडाची लालसा कमी
6/6