ओठांजवळ तीळ असलेली लोकं असतात नशीबवान? नक्की यामागे काय आहेत संकेत...

lucky moles on lips: आपल्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी काळे तीळ असतात. त्यातून नाकाच्या आणि ओठांच्या भागांवरही हे तीळ आढळतात. अनेकांना असं वाटतं अशी माणसं ही फारच लकी असतात. परंतु यामागे नक्की कारणं काय आहेत?

Sep 20, 2023, 21:40 PM IST

lucky moles on lips: आपल्या शरीरावर अनेक खुणा असतात. काहींच्या शरीरावर जन्मखुणाही असतात. त्यामुळे अशांची वेगळीच चर्चा रंगलेली असते. त्यातून अनेकांच्या चेहऱ्यांवर तीळ आणि जामखीळही असतात. तुम्हाला माहितीये का की त्याचेही विशेष असे महत्त्व आहे. अशा लोकांना नशीबवानही म्हटलं जातं, पण असं का? या लेखातून आपण हे जाणून घेऊया. 

1/10

ओठांजवळ तीळ असलेली लोकं असतात नशीबवान? नक्की यामागे काय आहेत संकेत...

lucky moles on lips

आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काही ना काही खुणा या असतात. त्यातून आपल्या चेहऱ्यावर जन्मखुणाही असतात. त्यातून त्यामागे काही खास कारणं असतं असंही म्हटलं जातं.

2/10

ओठांजवळ तीळ असलेली लोकं असतात नशीबवान? नक्की यामागे काय आहेत संकेत...

Mole signs

तुम्हाला माहितीचं आहे की आपल्या चेहऱ्यावर सुंदर अशा चामखीळ किंवा काळे तीळही असतात. महिलांच्या चेहऱ्यावर या तीळानं म्हणजे ब्यूटी स्पॉटनं त्यांच्या सौंदर्यात अधिक भर येते. 

3/10

ओठांजवळ तीळ असलेली लोकं असतात नशीबवान? नक्की यामागे काय आहेत संकेत...

astro news

जसं की गालावर खळी पडते तेव्हा अशा लोकांनाही आपण फार, गालावर खळी पडते म्हणजे किती लकी आहेत ना असं म्हणतो. आपल्या गालावर खळी पडत नसेल तर मनोमनी आपल्यालाही वाटतं असतं की आपल्या गालावरही खळी यावी. 

4/10

ओठांजवळ तीळ असलेली लोकं असतात नशीबवान? नक्की यामागे काय आहेत संकेत...

trending news

त्याचप्रमाणे या काळ्या तिळांचे आहे. तुम्हाला माहितीये का की, प्रत्येकाच्याच ओठांवर किंवा नाकावर तीळ नसतो. त्याबाबतीतही काही माणसं आणि महिला या लकी असतात. त्यातून अशा लोकांनाही फार लकी मानलं जातं. 

5/10

ओठांजवळ तीळ असलेली लोकं असतात नशीबवान? नक्की यामागे काय आहेत संकेत...

viral news

ओठांवर किंवा नाकाच्या खाली ज्यांना तीळ असतो ती माणसं तर नशीबवानच मानली जातात. नक्की यामागे कारणं काय आहेत? 

6/10

ओठांजवळ तीळ असलेली लोकं असतात नशीबवान? नक्की यामागे काय आहेत संकेत...

marathi news

गालावरचा तीळ हा आपलं आकर्षक बळकट करतं. चेहऱ्यावरील तीळ हा संपत्ती प्रदान करतो. नाकावर तीळ आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्यामुळे शिस्तबद्ध करते. त्यातून असं म्हणतात की अशा लोकांच्या जीवनात संघर्षही वाढतो.

7/10

ओठांजवळ तीळ असलेली लोकं असतात नशीबवान? नक्की यामागे काय आहेत संकेत...

astro news in marathi

नाकाखाली जर का तीळ असेल तर याचा अर्थ त्याचे खूप प्रेमी आहेत. कपाळावरील तीळ सांगतो की या व्यक्ती आयुष्यात फार संघर्ष करतील. 

8/10

ओठांजवळ तीळ असलेली लोकं असतात नशीबवान? नक्की यामागे काय आहेत संकेत...

moles

असं म्हणतात की आपल्या चेहऱ्यावर असलेल्या वेगवेगळ्या तीळांवरून आपल्या आयुष्याचा मार्ग समजतो. 

9/10

ओठांजवळ तीळ असलेली लोकं असतात नशीबवान? नक्की यामागे काय आहेत संकेत...

black moles

असं म्हणतात की ज्यांच्या ओठांवर आणि नाकाखाली तीळ असेल त्यांना कोणत्या ना कोणत्या त्रासानं हे ग्रासलेले असतात. 

10/10

ओठांजवळ तीळ असलेली लोकं असतात नशीबवान? नक्की यामागे काय आहेत संकेत...

marathi entertainment

त्यांच्या आयुष्यात, मार्गात कायमच अडथळा येतो. त्यांना अनेक दु:ख ही भोगावी लागतात आणि लोकांच्या षडयंत्राचेही हे लोकं बळी ठरतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)