PHOTOS: मेकअप न करताही कमालीची सुंदर दिसते अंबानींची धाकटी सून
अंबानी परिवारात पुन्हा एकदा लगीनघाई आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट मार्चमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. 1 ते 3 मार्चपर्यंत गुजरातच्या जामनगरमध्ये अंनत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नाआधीचे विधी सुरू होणार आहेत. त्याआधी अंबानींच्या धाकट्या सुनेचे काही नो मेकअप फोटो व्हायरल झाले आहेत.
Anant-Radhika Wedding: अंबानी परिवारात पुन्हा एकदा लगीनघाई आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट मार्चमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. 1 ते 3 मार्चपर्यंत गुजरातच्या जामनगरमध्ये अंनत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नाआधीचे विधी सुरू होणार आहेत. त्याआधी अंबानींच्या धाकट्या सुनेचे काही नो मेकअप फोटो व्हायरल झाले आहेत.
PHOTOS: मेकअप न करताही कमालीची सुंदर दिसते अंबानींची धाकटी सून
![PHOTOS: मेकअप न करताही कमालीची सुंदर दिसते अंबानींची धाकटी सून Anant ambani fiance nita ambani mukesh ambani daughter in law radhika merchant no makeup look](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/27/712019-radhikamarechantgd1.jpg)
अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची संपूर्ण देशात चर्चा आहे. गुजरातमध्ये दोघांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. बिग बजेट असलेल्या लग्नासाठी हजारो पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसंच, खास पंचपक्वांनाचा मेन्यूही ठरवण्यात आले आहेत. मात्र, अंबानी घराण्याची धाकटी सून राधिका करते तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्याआधीच तिचे नो मेकअप लूक व्हायरल झाला आहे.
नो मेकअप लूक
![नो मेकअप लूक Anant ambani fiance nita ambani mukesh ambani daughter in law radhika merchant no makeup look](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/27/712018-radhikamarechantg2.jpg)
नॅचरल ब्युटी
![नॅचरल ब्युटी Anant ambani fiance nita ambani mukesh ambani daughter in law radhika merchant no makeup look](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/27/712017-radhikamarechantg3.jpg)
सून आणि सासरे
![सून आणि सासरे Anant ambani fiance nita ambani mukesh ambani daughter in law radhika merchant no makeup look](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/27/712015-radhikamarechantg5.jpg)
साधेपणा
![साधेपणा Anant ambani fiance nita ambani mukesh ambani daughter in law radhika merchant no makeup look](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/27/712014-radhikamarechantg6.jpg)