खासदार नवनीत राणाला कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल
सहा दिवसांपासून कोरोनावर उपचार सुरू
मुंबई : खासदार नवनीत राणा-कौर (Navneet Rana ) यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला (Nagpur) तात्काळ हलविण्यात आले आहे. नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह (COVID Positive ) आला आहे.
1/9
खासदार नवनीत राणाला कोरोनाची लागण; नागपूरला हलविले
2/9