Amitabh Bachchan Jaya Bachchan Wedding : लग्नाचे आणि अतिशय दुर्मिळ न पाहिलेले फोटो

Jun 03, 2021, 11:18 AM IST
1/5

प्रत्येक संकटात एकत्र आहेत अमिताभ-जया

प्रत्येक संकटात एकत्र आहेत अमिताभ-जया

'जंजीर' सिनेमाचं यश आणि अमिताभ-जया यांच्या लग्नानंतर हे दोघं हनीमूनकरता लंडनमध्ये गेले होते. यासोबतच सिनेमाच्या सक्सेस सेलिब्रेशनरता लंडनमध्ये गेला होता. जीवनात आलेल्या सगळ्या चांगल्या वाईट प्रसंगात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे कायमच एकत्र राहिले आहेत.

2/5

जया यांच्या मैत्रिणीकडे झालं लग्न

जया यांच्या मैत्रिणीकडे झालं लग्न

अमिताभ आणि जया याचं लग्न जया बच्चन यांच्या मैत्रिणीच्या घरी लग्न झालं. बिग बी त्या काळी भाड्याच्या घरात राहत असे. अशावेळी त्यांनी जया यांच्या मैत्रिणीच्या घरी लग्न करण्याच्या निर्णय घेतला. जया जेव्हा वधुच्या रुपात आल्या तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडेच खिळून राहिल्या.

3/5

अमिताभ-जया यांच्या लग्नाच कार्ड

अमिताभ-जया यांच्या लग्नाच कार्ड

खूपच घाईत जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाचं आयोजन झालं. या दोघांनी अतिशय साधेपद्धतीने लग्न केलं. या लग्नाला अतिशय जवळची मंडळी आणि नातेवाईक असते. हा सोहळा अतिशय साधेपणाने झालं आहे. 3 जून 1973 रोजी लग्नंबधनात अडकले आहेत. 

4/5

जया-अमिताभ यांच्या लग्नातला फोटो

जया-अमिताभ यांच्या लग्नातला फोटो

अमिताभ आणि जया हे तिघे 'जंजीर' सिनेमात होते. हा सिनेमा हिट होताच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लंडनमध्ये फिरण्याच्या त्यांनी प्लान केला होता. अमिताभ यांच्यासमोर एक अट ठेवण्यात आली. जया यांच्याशी लग्न केल्यानंतर ते दोघं लंडनमध्ये गेले. 

5/5

अमिताभ आणि जया यांच्या लग्नातील खास क्षण

अमिताभ आणि जया यांच्या लग्नातील खास क्षण

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी खूप मोठं नाव कमावलं.