अभिनेत्री नाही ही तर बारबी डॉल, पाहा Alaya F चे बोल्ड फोटो

अभिनेत्री नाही तर, ही तर बारबी डॉल, Alaya F च्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा

Oct 15, 2022, 16:04 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री आणि पूजा बेदीची (Pooja Bedi) मुलगी आलिया एफ (Alaya F ) ही कायम तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. शिवाय आलिया एफ सोशल मीडियावरही (social media) मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. तो रोज फोटो किंवा व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पाहा अभिनेत्री काही फोटो...  

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5