अशा अंदाजात मुलगी नितारा आणि मुलगा आरवसोबत दिसला अक्षय
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांबद्दल चांगलाच चर्चेत आहे.
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांबद्दल चांगलाच चर्चेत आहे. अक्षय कुमार आणि त्याचे कुटुंब सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या कुटुंबासह सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. आता कुमार कुटुंब पुन्हा आपल्या मादेशी दाखल झाले आहे. त्यांना मुंबईच्या विमानतळावर स्पॉट करण्यात आले. तेव्हा कॉमेऱ्यात कैद झालेल्या कुमार कुटुंबाचे काही निवडक फोटो...
1/5
अशा अंदाजात मुलगी नितारा आणि मुलगा आरवसोबत दिसला अक्षय
3/5