Aditi Rao Hydari च्या पारंपरिक लूकवर खिळल्या अनेकांच्या नजरा
पाहा फोटो...
बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीनं (Aditi Rao Hydari) चित्रपटांमध्ये छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अदिती ही राजघराण्यातील आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. अभिनयासोबतच अदिती गायन आणि नृत्यातही प्रवीण आहे. अभिनय, गायन, नृत्य यांमध्ये प्रवीण असली तरी अदितीला बॉलिवूडमध्ये हवं तसं यश मिळालं नाही. बॉलिवूडमध्ये यश मिळालं नसलं तरी सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. आता देखील तिच्या पारंपरिक लूक मधील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...