Shweta Tiwari : 43 व्या वर्षी श्वेताचं बेडरुममध्ये बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून चाहते हैराण

43 व्या वर्षी श्वेता तिवारीने बेडरुममध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.  

Soneshwar Patil | Sep 07, 2024, 17:03 PM IST
1/6

श्वेता तिवारी

श्वेता तिवारीने ज्या प्रकारे स्वत:ला फिट ठेवलं आहे ते पाहून कोणीही म्हणणार नाही की ती 43 वर्षांची आहे.

2/6

बोल्ड फोटोशूट

नुकतेच श्वेता तिवारीने गुलाबी शर्ट घालून बेडरुममध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. 

3/6

कमेंट्सचा वर्षाव

गुलाबी ड्रेसमध्ये तिने बेडवर झोपून एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

4/6

फोटो शेअर

अभिनेत्रीने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावरील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

5/6

संतूर मॉम

संतूर मॉम अशी देखील श्वेता तिवारीची ओळखं आहे. 43 व्या वर्षी देखील ती 25 वर्षाच्या तरुण मुलींसारखी दिसते. 

6/6

बोल्ड लुकने चर्चेत

श्वेता तिवारी ही टीव्हीमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर ती नेहमी हॉट आणि बोल्ड लुकने चर्चेत असते.