Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का
Samantha Ruth Prabhu Viral 10th Standard Marksheet: अभिनेत्री संमाथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही आपल्या अभिनयासाठी आणि आपल्या नृत्यासाठी ओळखली जाते. समांथा रूथ प्रभू ही सोशल मीडियावरही अनेकदा सक्रिय असते. मध्यंतरी ट्विटरवरून तिनं आपली दहावीची मार्कटशीट (10th Marksheet) पोस्ट केली होती. जी आता पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे. तुम्ही पाहिली का?
Samantha Ruth Prabhu Viral 10th Standard Marksheet: अभिनेत्री समांथा रूथ प्रभु ही कायमच चर्चेत असते. तिचा 'शकुंतलम' (Shakuntalam) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्तानं ती 'पुष्पा' (Samantha in Pushpa) या तिच्या गाजलेल्या चित्रपटानंतर परत चर्चेत आली होती. बॉलिवूड नाहीतर साऊथ इंडियन अभिनेत्री-अभिनेते हे किती शिकलेले आहेत? असा प्रश्न आपल्याला कायमच पडत असतो. त्यातून त्यांच्या मार्कटशिटही व्हायरल होतात. नुकतीच अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही किती शिकली आहे तुम्हाला माहितीये? तिची दहावीची मार्कटशीट मध्यंतरी व्हायरल झाली होती. जी तिनं ट्विटरवरून रिट्विट केली होती.
(Photo - Samantha Ruth Prabhu Twitter)
Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का
![Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का samantha ruth prabu marks in english](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/24/579863-sam8.jpg)
Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का
![Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का samantha ruth prabu news in marathi](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का
![Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का samantha ruth prabu marksheet](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का
![Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का samantha ruth prabu news](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का
![Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का samantha ruth prabhu](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का
![Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का samantha](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)