आयुष्यभर श्रीमंत राहायचं, मग 'ही' एक गोष्ट दुसऱ्याला कधीच सांगू नका

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये नवरा-बायको विषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Soneshwar Patil | Nov 22, 2024, 15:02 PM IST

आयुष्यभर श्रीमंत राहायचं, मग 'ही' एक गोष्ट दुसऱ्याला कधीच सांगू नका | According to Acharya Chanakya do not tell anyone about the donation

1/7

आचार्य चाणक्य

चाणक्य यांच्या मते, जर कोणी चांगल्या कामासाठी दान करत असेल तर ही गोष्ट कोणालाही सांगू नका. 

2/7

पुण्य

आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणालाही सांगून जर तुम्ही दान करत असाल तर तुम्हाला कधीच पुण्य भेटत नाही. 

3/7

दान

त्यामुळे तुम्हाला जर दान करायचं असेल तर शेजारी असणाऱ्या व्यक्तीला देखील ते समजले नाही पाहिजे असे दान करा.

4/7

हिंदू शास्त्र

हिंदू शास्त्रामध्ये देखील असं म्हटलं आहे की, दान केले तर ती माहिती कोणालाही सांगू नये. 

5/7

फायदा

शास्त्रामध्ये दान केल्यानंतर कुणालाही सांगू नये असं म्हटलं आहे. जर असे केले तरच फायदा होतो असं देखील म्हटलं आहे. 

6/7

संपत्तीत वाढ

आचार्य चाणक्य यांनी म्हटलं आहे की, जो व्यक्ती दान करतो त्याच्या संपत्तीमध्ये घट नाही तर नेहमी वाढ होत असते. 

7/7

निराधार

चाणक्य यांच्या मते, निराधार लोकांना मदत करण्यासाठी आणि समाजाशी संबंधित चांगले कार्य करण्यासाठी नेहमी दान करावे.