भारतातील अनोख रेल्वे स्थानक; येथे उतरुन पायी चालत थेट दुसऱ्या देशात जाऊ शकता

भारतीय रेल्वेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळतो. Indian Railway मुळेच गरीब प्रवाशांना दूरचा प्रवास अत्यंत माफक दरात करणे शक्य होते. 

Jul 23, 2023, 23:55 PM IST

Indian Railway: भारतात रेल्वेचे मोठे जाळ आहे. कन्याकुमारीपासून ते काश्मिर पर्यंत देश रेल्वेने जोडला आहे. भारतीय रेल्वेची सेवा यास अनोख्या वैष्ट्यांमुळे देखील इंडियन रेल्वे चांगलीच लोकप्रिय आहे. भारतात असं अनोख रेल्वे स्थानक आहे जेथे  उतरुन पायी चालत थेट दुसऱ्या देशात जाता येवू शकते. जाणून घ्या कुठे आहे हे रेल्वे स्थानक.

1/6

भारतात असे अनोखे रेल्वे स्थानक आहे जिथे उतरुन पायी चालत परदेशात जाता येते. मात्र, परदेशात जाण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात.

2/6

पश्चिम बंगालचे सिंगाबाद रेल्वे स्टेशन बांगलादेशच्या जवळ आहे. येथे उतरुन  चालत बांगलादेशात जाता येते. 

3/6

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात बांधलेले सिंगाबाद स्टेशन हे भारतातील शेवटचे फ्रंटियर स्टेशन मानले जाते.

4/6

पश्चिम बंगालचे सिंगाबाद स्टेशन हे देशातील शेवटचे स्टेशन समजले जाते.  देशाची सागरी सीमा सुरू होते.

5/6

अररियाचे जोगबानी स्टेशन हे देशातील शेवटचे रेल्वे स्थानक असल्याचे बोलले जाते.  ट्रेनमधून या स्थानकावर उतरल्यानंतर पायी चालत नेपाळला जाता येते.

6/6

एक स्टेशन बिहारच्या अररिया जिल्ह्यात आहे तर दुसरे स्थानक पश्चिम बंगालमध्ये आहे.