महाराष्ट्रातील रहस्यमयी विहीर; 8 बाजूने चक्राकार पद्धतीने फिरत तळाशी जाणाऱ्या पायऱ्या पाहून डोकं चक्रावतं
विहीच्या पायऱ्यांचा आकार नदीतील पाण्याच्या भोवर्याप्रमाणे दिसतो. ही विहीर पाहून डोळे फिरतात.
Parbhani Walur Barav Helical Stepwell : महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम रचना असलेल्या विहीरी आहेत. यापैकी एक आहे ती परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील वालूर गावात असलेली वेलूर बारव अर्थात वेलूरची पायविहीर. या विहीरीची रचना अतिशय गूढ आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7