शरीरात पाण्याची कमतरता झाल्यावर दिसतात 5 लक्षण, इग्नोर केल्यास वाढेल हार्ट अटॅकचा धोका
शरीरात पाण्याच्या कमतरतेचा वाईट प्रभाव हा त्वचा किंवा बॉडी डिटॉक्सिफिकेशनवरचं नाही तर हृदयावरही पडू शकतो. कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे हार्ट अटॅक सारख्या समस्या उद्भवू शकतात. पाण्याच्या कमतरतेचा परिणाम हा सरळ हृदयाच्या आरोग्यावर पडतो. ज्यात हृदय आणि त्याच्या कार्डियोवॅस्कुलर सिस्टमचा समावेश आहे.
1/5
हृदयाचे ठोके अनियमित होणे :
![हृदयाचे ठोके अनियमित होणे :](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/18/781378-heart-beat.jpg)
2/5
ब्लड फ्लो कमी होऊ लागतो :
![ब्लड फ्लो कमी होऊ लागतो :](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/18/781377-blood-flow.jpg)
3/5
शरीराचं तापमान असंतुलित होते :
![शरीराचं तापमान असंतुलित होते :](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/18/781376-body-tempreture.jpg)
4/5
किडनी आणि हृदयाचा एकमेकांशी संबंध :
![किडनी आणि हृदयाचा एकमेकांशी संबंध :](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/18/781375-heart-and-kidney.jpg)