VIDEO : चेंजिंग रुममधील छुपा कॅमेरा कसा पकडला?

मॉल, शॉपिंग सेंटरमधील चेंजिंग रुममध्ये अनेक ठिकाणी कॅमेरे लावण्यात आल्याच्या बातम्या आपण ऐकतो. मॉलमध्ये कपड्यांची खरेदी करताना अनेकदा चेंजिंग रुमचा वापर होतो. व्हिडीओ पाहा बातमीच्या खाली

Updated: Jan 23, 2016, 10:55 AM IST
VIDEO : चेंजिंग रुममधील छुपा कॅमेरा कसा पकडला? title=

मुंबई : मॉल, शॉपिंग सेंटरमधील चेंजिंग रुममध्ये अनेक ठिकाणी कॅमेरे लावण्यात आल्याच्या बातम्या आपण ऐकतो. मॉलमध्ये कपड्यांची खरेदी करताना अनेकदा चेंजिंग रुमचा वापर होतो. व्हिडीओ पाहा बातमीच्या खाली

मात्र तुम्हाला माहीत आहे का?...अनेक अशा छुप्या पद्धती आहेत ज्याच्या मदतीने या रुममध्ये कॅमेरे लावले जातात. मात्र थोड्याशा सावधानतेने तुम्ही यापासून वाचू शकता. 

मुंबईतील एका मॉलच्या चेंजिंग रुममध्ये जेव्हा ही तरुणी आली तेव्हा तिलाही त्या रुममध्ये कॅमेरा लावल्याचे जाणवले आणि तिने छुपा कॅमेरा शोधून काढला.