शाओमी टॅब्लेटच्या किंमतीत मोठी कपात

चीनी उत्पादक कंपनी शाओमीने एमआय पॅड टॅब्लेटच्या किंमतीत मोठी कपात केलीय. 

Updated: Jan 16, 2016, 01:57 PM IST
शाओमी टॅब्लेटच्या किंमतीत मोठी कपात title=

नवी दिल्ली : चीनी उत्पादक कंपनी शाओमीने एमआय पॅड टॅब्लेटच्या किंमतीत मोठी कपात केलीय. 

सुरुवातीला हा टॅब्लेट १२ हजार ९९९ रुपयांना मिळत होता. मात्र आता हा टॅब्लेट १० हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होत आहे. 

यात ७.९ इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. तसेच दोन जीबी रॅम असून १६ जीबी इंटरनल मेमरी आहे. यात आठ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा असून पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. याची बॅटरी क्षमता 6,700 mAh ईतकी आहे