मुंबई : प्राकृतिक रुपात प्रत्येक महिलेला मासिक पाळीला सामोरं जावं लागतं... पण, हाच प्रसंग पुरुषांवर ओढावला तर... तोच त्रास पुरुषांना सहन करावा लागला तर...
यावरच, काही तरुण मुला – मुलींना प्रश्न विचारण्यात आले... यूथ कनेक्ट नावाच्या एका संस्थेनं यावर स्त्रिया आणि पुरुष काय विचार करतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर या नव्या पिढीचं काय म्हणणं होतं... तुम्हीच पाहा...
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.