एप्रिल फूल IIT व्हिडिओ, सोशल मीडियावर धूम

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलीच धूम करतोय. व्हिडिओ आहे एप्रिल फूलच्या दिवशी केलेला. पण त्याद्वारे एक संदेश देण्याचा प्रयत्नही केला गेलाय.

Updated: Apr 4, 2015, 11:56 AM IST
एप्रिल फूल IIT व्हिडिओ, सोशल मीडियावर धूम title=

मुंबई: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलीच धूम करतोय. व्हिडिओ आहे एप्रिल फूलच्या दिवशी केलेला. पण त्याद्वारे एक संदेश देण्याचा प्रयत्नही केला गेलाय.

आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बनवलाय. कॉलेज कॅम्पसमध्ये छुप्या कॅमेऱ्यानं कैद केलेला हा व्हिडिओ यू-ट्यूबवर सात लाखांहून अधिका जणांनी पाहिलाय. 

यात जमिनीवर पडलेल्या १००च्या नोटेची खासियत पाहा. 

पाहा हा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.