'सावधान इंडिया'चा व्हिडिओ तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकतो

'लाईफ ओके'वर प्रसारित होणाऱ्या 'सावधान इंडिया' या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Updated: Jun 15, 2016, 04:23 PM IST
'सावधान इंडिया'चा व्हिडिओ तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकतो title=

मुंबई : 'लाईफ ओके'वर प्रसारित होणाऱ्या 'सावधान इंडिया' या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

लोकांना जागरुक करण्याच्या दृष्टीने हा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. अभिनेता सुशांत सिंग हा कार्यक्रम होस्ट करत आहे. 

पाहा, हा प्रोमो...