रस्त्यावर धावणार 'ड्रायव्हर नसलेल्या बसेस'

२०१६ च्या सुरूवातीला ड्राइवर नसलेल्या २ बसचे स्विंझरलैडच्या सिओनमध्ये चालवल्या जाणार आहेत. ड्राइवर नसलेल्या या बस रस्तात येणारे अडथळे आणि संकेत ही ओळखू शकणार आहे. फेडरल फेडरल इनस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांच्या स्विस स्टार्ट अॅप यांनी ही बस तयार केली आहे.  

Updated: Dec 11, 2015, 05:52 PM IST
रस्त्यावर धावणार 'ड्रायव्हर नसलेल्या बसेस' title=

बर्न : २०१६ च्या सुरूवातीला ड्राइवर नसलेल्या २ बसचे स्विंझरलैडच्या सिओनमध्ये चालवल्या जाणार आहेत. ड्राइव्हर नसलेल्या या बस रस्तात येणारे अडथळे आणि संकेत ही ओळखू शकणार आहे. फेडरल फेडरल इनस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांच्या स्विस स्टार्ट अॅप यांनी ही बस तयार केली आहे.  

बेस्टमिल आणि ईपीएफएल या शास्त्रज्ञांनी दोन वर्ष संशोधनच्या आधारे असे तंत्रज्ञान विकसित केले. ज्यामुळे रिमोटवर चालवता येतील अश्या बस तयार करण्यात यश आले आहे. बेस्टमिल यांच्या म्हणण्यानुसार ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून एयरपोर्टवरील कंट्रोल टॉवर व्दारे विमानाच्या उडण्यावर नियंत्रण ठेवले जाते. अशा प्रकारच्याच तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रायव्हर नसलेल्या बस तयार करण्यात आल्या आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.