GATE परिक्षेसाठी १ सप्टेंबरपासून फॉर्म भरण्यास सुरूवात

इंजीनियरिंग ग्रेज्यूएट अप्टिट्यूड टेस्ट (GATE) साठी सप्टेंबरपासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे,  GATE ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे. 

Updated: Aug 31, 2015, 11:42 PM IST
GATE परिक्षेसाठी १ सप्टेंबरपासून फॉर्म भरण्यास सुरूवात title=

मुंबई : इंजीनियरिंग ग्रेज्यूएट अप्टिट्यूड टेस्ट (GATE) साठी सप्टेंबरपासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे,  GATE ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे. 

GATE ऑल इंडिया स्तरावरील परीक्षा आहे, ज्या परीक्षेचं आयोजन २०१६ मध्ये इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मद्रास आणि इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स करणार आहे. 

GATE 2016 साठी उमेदवार ऑनलाईन अॅप्लिकेशन करावं लागणार आहे, यासह प्रिंटआऊटही पाठवावं लागणार आहे

GATE 2016 खालील योग्यता असणे आवश्यक आहे

    B.E./B.Tech./B.Pharm.
    B.Arch.
    B.Sc.(Research)/B.S.
    M.Sc./M.A./MCA or equivalent
    Int. M.E/M.Tech(Post-B.Sc.)
    Int. M.E./ M.Tech or Dual Degree (after Diploma or 10+2)
    Int. M.Sc/Int. B.S.-M.S.
    Professional Society Examinations (equivalent to B.E./B.Tech./B.Arch.)

ऑनलाइन अॅप्लिकेशनची सुरूवात सप्टेंबरपासून 
ऑनलाइन अॅप्लिकेशनची शेवटची तारीख १ ऑक्टोबर
परीक्षा केंद्रातील बदलाची तारीख २० नोव्हेंबर
एडमिट कार्ड १७ डिसेंबरपासून डाऊनलोड करू शकता
GATE गेट ऑनलाइन परीक्षा 30 जानेवारी 7 फेब्रुवारी दरम्यान
रिझस्टची घोषणा  १९ मार्च रोजी
अधिक माहितीसाठी लॉग इन करा -  www.gate.iisc.ernet.in

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.