नवी दिल्ली : मायक्रोमॅक्सने भारतीय बाजारपेठेत दोन नवे ४जी कॅनव्हास स्मार्टफोन लाँच केलेत. कंपनीने कॅनव्हास मेगा E353 आणि कॅनव्हास मेगा ४जी Q417 हे दोन स्मार्टफोन लाँच केलेत. या स्मार्टफोनच्या किंमती अनुक्रमे ७,९९९ आणि १०,९९९ रुपये इतक्या ठेवण्यात आल्यात
मायक्रोमॅक्स कॅनव्हास मेगा E353
५.५ इंचाचा डिस्प्ले
एक जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरी
१.४ गिगाहर्टझ मीडियाटेक एमटी६५९२ एम ओक्टाकोर प्रोसेसर
१३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
२,८२० एमएएच बॅटरी
मायक्रोमॅक्स कॅनव्हास मेगा ४जी Q417
५.५ इंचाचा डिस्प्ले
३ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी
१.३ गिगाहर्टझ मीडियाटेक एमटी६७३५२ प्रोसेसर
१३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
२,५०० एमएएच बॅटरी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.