पाहा 'अॅपल 6S'चं लॉन्चिंग LIVE

Updated: Sep 9, 2015, 11:15 PM IST

कॅलिफोर्निया : अॅपलंच मोबाईल प्रॉडक्ट अॅपल सिक्स एस लॉन्च होतंय, पाहा या लॉन्चिंगचा व्हिडीओ लाईव्ह, अॅपलच्या प्रत्येक फोनप्रमाणे हा फोन देखील बहुप्रतिक्षित फोन आहे. या फोनमध्ये काय काय नवीन असेल, याबाबतीत सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.