...जेव्हा IIT गुवाहाटीच्या तरूणीने शकीराच्या 'Hips Don't Lie'गाण्यावर केला डान्स

 हा व्हिडिओ यूट्यूबवर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आयआयटी गुवाहाटीची विद्यार्थीनी डान्स करत आहे. 

Updated: Aug 9, 2016, 04:52 PM IST
...जेव्हा IIT गुवाहाटीच्या तरूणीने शकीराच्या 'Hips Don't Lie'गाण्यावर केला डान्स title=

गुवाहाटी :  हा व्हिडिओ यूट्यूबवर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आयआयटी गुवाहाटीची विद्यार्थीनी डान्स करत आहे. 

सुप्रसिद्ध डान्सर आणि गायिका शकिरा हिचा 'Hips Don't Lie'या गाण्यावर तरूणीने दिलखेचक डान्स केला. या व्हिडिओत दावा केला आहे की ही तरूणी आयआयटी गुवाहाटीची विद्यार्थीनी आहे. 

पाहा हा शानदार व्हिडिओ