व्हिडिओ: दिल्लीतील रस्त्यावर पांढऱ्या साडीत फिरतंय भूत!

एकदा पुन्हा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये मध्यरात्री एक महिला पांढऱ्या साडीमध्ये रस्त्यावर फिरतांना दिसतेय. ही महिला अचानक दिसते पुन्हा गायब होते. या रहस्यमयी महिलेला जो कोणी बघतोय, तो घाबरून पळून जातोय. ही महिला कोणालाही नुकसान न पोहोचवता रस्त्यावर चालतेय. 

Updated: Nov 23, 2014, 04:25 PM IST
व्हिडिओ: दिल्लीतील रस्त्यावर पांढऱ्या साडीत फिरतंय भूत!  title=

नवी दिल्ली: एकदा पुन्हा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये मध्यरात्री एक महिला पांढऱ्या साडीमध्ये रस्त्यावर फिरतांना दिसतेय. ही महिला अचानक दिसते पुन्हा गायब होते. या रहस्यमयी महिलेला जो कोणी बघतोय, तो घाबरून पळून जातोय. ही महिला कोणालाही नुकसान न पोहोचवता रस्त्यावर चालतेय. 

व्हिडिओमध्ये दिसतंय ही महिला एका ऑटोवाल्याजवळ जाते आणि तिला बघताच तो पळून जातो. रस्त्यावरून जाणारी गाडी हा रहस्यमयी महिलेला पाहून थांबरते. अनेक लोक तिला बघून पळून जातात. पण तिच्याजवळ जायची कोणातच हिंमत होत नाही. या व्हिडिओ सोशल मीडियावर धूम माजवतोय. 

खरंतर हा व्हिडिओ एक प्रँक व्हिडिओ आहेत 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.