ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात लिपीक-टंकलेखक रिक्त पदांसाठी भरती

जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयातील आस्थापनेवरील आणि अधिनस्त शासकीय कार्यालयातील लिपीक-टंकलेखक संवर्गातील रिक्त पदांसाठी आणि जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अनिनस्त सह जिल्हा निबंधक वर्ग १ यांच्या आस्थापनेवरील शासकीय कार्यालयातील लिपीक टंकलेखक संवर्गातील सरळसेवा भरतीमधील रिक्त असलेल्या पदावरील नियुक्तीसाठी व संभाव्य रिक्त पदांची प्रतिक्षा यादीसाठी इच्छुक उमेवदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Updated: Sep 11, 2015, 09:09 AM IST
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात लिपीक-टंकलेखक रिक्त पदांसाठी भरती title=

ठाणे : जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयातील आस्थापनेवरील आणि अधिनस्त शासकीय कार्यालयातील लिपीक-टंकलेखक संवर्गातील रिक्त पदांसाठी आणि जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अनिनस्त सह जिल्हा निबंधक वर्ग १ यांच्या आस्थापनेवरील शासकीय कार्यालयातील लिपीक टंकलेखक संवर्गातील सरळसेवा भरतीमधील रिक्त असलेल्या पदावरील नियुक्तीसाठी व संभाव्य रिक्त पदांची प्रतिक्षा यादीसाठी इच्छुक उमेवदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. १० तारखेपासून ही अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून २१ सप्टेंबरपर्यत रात्री ११.५५ वाजेपर्यंत राहणार आहे.

जाहिरात पाहा :

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.