मिलोस राओनिक अंतिम फेरीत

शुक्रवारी झालेल्या विंबल्डन उपांत्य लढतीत कॅनाडाच्या मिलोस राओनिकने ३ तास २९ मिनिटांत रॉजर फेडररचा  ६-३, ६(३)-७, ४-६, ७-५, ६-३ असा पराभव केला. यामुळे फेडररचे आठव्या विंबल्डन जेतेपदाचे स्वप्न  भंगले.

Updated: Jul 9, 2016, 05:19 PM IST
मिलोस राओनिक अंतिम फेरीत title=

लंडन : शुक्रवारी झालेल्या विंबल्डन उपांत्य लढतीत कॅनाडाच्या मिलोस राओनिकने ३ तास २९ मिनिटांत रॉजर फेडररचा  ६-३, ६(३)-७, ४-६, ७-५, ६-३ असा पराभव केला. यामुळे फेडररचे आठव्या विंबल्डन जेतेपदाचे स्वप्न  भंगले.

मिलोस हा पुरूष एकेरीत अंतिम फेरीपर्यंत मजल मारणारा कॅनाडाचा पहिला खेडाळू ठरला आहे. २०१४ साली महिला एकेरीत कॅनडातर्फे अंतिम फेरी गाठण्याचा पहिला मान Eugenie Bouchard हिने मिळवला होता.