सेरेनाने सर्वाधिक मॅच जिंकण्याचा फेडररचा रेकॅाड तोडला

सेरेना विल्यम्स हिने या जगातील सर्वात जास्त ग्रँडस्लॅमचा किताब जिंकण्याचा रोज फेडररचा रेकॅाड तोडला आहे.

Updated: Sep 6, 2016, 03:01 PM IST
सेरेनाने सर्वाधिक मॅच जिंकण्याचा फेडररचा रेकॅाड तोडला  title=

न्यूयॅाक: सेरेना विल्यम्स हिने या जगातील सर्वात जास्त ग्रँडस्लॅमचा किताब जिंकण्याचा रोज फेडररचा रेकॅाड तोडला आहे.

(308) मॅच जिंकून सेरेनाने हा रेकॅाड बनवला आहे.

सोमवारी झालेल्या अमेरिका क्वार्टर फायनलमध्ये सेरेनाने यारोस्लावा श्वेडोवाचा 6-2,6-3 ने पराभव केला आहे.

26 सप्टेंबरला सेरेना 35 वर्षांची होईल, तिने वयाच्या 16 व्या वर्षी पहिली ग्रँडस्लॅम मॅच खेळली होती.  त्यावेळी ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये तिने इरिना स्पिरलीयाला मात दिली होती.