हे गाणं तुम्हाच्या कानावर पडणारच आहे

फुटबॉल प्रेमींसाठी आजची रात्र फार महत्वाची आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री साडेबारा वाजता रंगणारी अर्जेंटिना विरुद्ध जर्मनी रंगणारा सामना हायव्होल्टेज असाच रंगणार आहे.

Updated: Jul 13, 2014, 08:40 PM IST
हे गाणं तुम्हाच्या कानावर पडणारच आहे title=

मुंबई : फुटबॉल प्रेमींसाठी आजची रात्र फार महत्वाची आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री साडेबारा वाजता रंगणारी अर्जेंटिना विरुद्ध जर्मनी रंगणारा सामना हायव्होल्टेज असाच रंगणार आहे.

या सामन्यासाठी टिव्हीवर खिळलेल्या लक्षावधी क्रीडारसिकांचेही चांगलेच मनोरंजन होणार आहे.

ओपनिंग सेरेमनीला जेनिफर लोपेझच्या परफॉर्मन्सनंतर क्लोझिंग सरेमनीला शकिरा परफॉर्म करणार आहे.. आपल्या गाजलेल्या फिफा सॉंगवर शकिरा परफॉर्म करणार आहे..
 

खालील लिंकवर क्लिक करा

https://www.youtube.com/watch?v=7-7knsP2n5w

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.