सर्फराज अहमदकडे पाकिस्तानच्या टी-20 टीमची धुरा

सर्फराज अहमद या विकेटकीपर बॅट्समनकडे पाकिस्तानच्या टी-20 टीमची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच्याकडे गेल्यावर्षी वन-डे आणि टी-20 टीमचे उपकर्णधार पद देण्यात आले. 

Updated: Apr 6, 2016, 08:58 AM IST
सर्फराज अहमदकडे पाकिस्तानच्या टी-20 टीमची धुरा title=

इस्लामाबाद : सर्फराज अहमद या विकेटकीपर बॅट्समनकडे पाकिस्तानच्या टी-20 टीमची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच्याकडे गेल्यावर्षी वन-डे आणि टी-20 टीमचे उपकर्णधार पद देण्यात आले. 

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पराभवानंतर शाहीद आफ्रीदीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर पाकिस्तानच्या टीमची धुरा दोण सांभाळणार याची उत्सुकता होती.

अखेर सर्फराज अहमदकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेय. त्याच्या नेतृत्वाखील पाकिस्तानी टी-२० संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.